MH News Marathi
Hindi News Portal

आमदार राजेंद्र पाटणी यांच्या वाढदिवसानिमित्त मालेगाव येथे भाजपाच्या वतीने वृक्षारोपण

भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष तथा कारंजा हे आमदार यांच्या वाढदिवसानिमित्त संतोषी माता मंदिराच्या प्रांगणामध्ये मालेगाव येथे 19 जून रोजी भारतीय जनता पार्टी मालेगाव तालुक्याच्या व शहराच्या वतीने वृक्षारोपण करण्यात आले संतोषीमाता परिसरांमध्ये विविध प्रकारच्या जातीच्या झाडाचे वृक्षारोपण करून त्याचे संवर्धन करण्याचा भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी संकल्प केला याप्रसंगी अकरा झाडाचे वृक्षारोपण करून त्याचे संवर्धन करण्याची जबाबदारी सुद्धा कार्यकर्त्यांनी उचलली आमदार राजेंद्र पाटील जिल्ह्याचे विकास पुरुष असून सर्व कार्यकर्त्यांना सोबत घेऊन चालण्याची काम ते करतात जात पात धर्म न मानता सर्व समाजातील लोकांना सोबत घेऊन चालण्याचे हे काम करतात त्यामुळे त्यांच्या वाढदिवसानिमित्त वृक्षारोपणाचा कार्यक्रम घेण्यात आला या कार्यक्रमाला जिल्हा परिषदेचे गटनेते शाम दादा बडे प्रदेश कार्यकारणी सदस्य गोपाल पाटील राऊत, पंचायत समिती सदस्य संजय देशमुख, तेजस आरू, सुनील राऊत, डॉ राजकुमार मुंदडा ,दिलीप महाजन, दीपक आसरकर, वैष्णव भांगडिया, राहुल गायकवाड ,मुन्ना मुंदडा, जगदीश देशमुख, वसीम पठान, पप्पू अंभोरे ,अमोल लहाने, विश्वनाथ लहाने ,दत्ता अवचार, प्रभू बोरचाटे ,सनी मिश्रा, आनंदा बोरचाटे अशा असंख्य पदाधिकार्‍यांची उपस्थिती होती

Leave A Reply

Your email address will not be published.

Website Design: SMC Web Solution - 8770359358