MH News Marathi
Hindi News Portal

मंगरूळपीर येथे विविध मागण्यासाठी दिनांक २६ नोवेंबर रोजी येथील पत्रकारांनी तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन करून तहसीलदारांना निवेदन दिले होते

मंगरुळपिर :

पत्रकार संरक्षण कायद्याची अंमलबजावणी करणे,पत्रकार पेन्शन सुरु करणे छोटया वृत्तपत्रांचे अस्तित्व संपवून टाकणारे जाहिरात धोरण मागे घेणे ग्रामीण भागातील पत्रकारांना अधिस्वीकृतीबाबतच्या जाचक अटी शिथिल करणे‘मजिठिया’ आयोगाची अंमलबजावणी करणे ह्या मागण्या यावेळी करण्यात आल्या.यावेळी प्रा विरेंद्रसिह ठाकूर,नंदलाल पवार,नारायणराव वऱ्हाडे,पुरुषोत्तम चितलांगे,शरद येवले,नाना देवळे, राजेश दबडे,सुधाकर क्षीरसागर,अमोल रघुवंशी,अशोक इंगळे,सुनील भगत,विनोद डेरे,रवी इंगळे,फुलचंद भगत,सुनील भुतडा,सुधाकर चौधरी,शाकिर शेख,नारायण अव्हाळे,अविनाश भगत,गोपाल माचलकर,वनमालाबाई पेंढारकर,बळवंत भगत,सरदार राठोड, देवचंद भगत आदींची उपस्थिती होती.

Leave A Reply

Your email address will not be published.

Website Design: SMC Web Solution - 8770359358