MH News Marathi
Hindi News Portal

कारंजा ते धामणगाव(देव) मुंगसाजी माउली ची पायदळ दिंडीत माउली चा गजर

कारंजा:कारंजातील बलवंत मित्र मंडळाचे वतीने दरवर्षी प्रमाणे कारंजातील श्री सुरेश भाउरावजी गढ़वाले पहाड़पुरा यांचे घरुन दरवर्षी जानेवारी माहिन्याच्या पहिल्या रविवारी सकाळी 7 वाजता श्री मुंगसाजी महाराज धामनगाव यांची पायदळ वारी चे आयोजन केल्या जात असते त्याप्रमाणे यावर्षी सुद्धा बलवंत मित्र मंडल चौकातुन् पालकी ला सुरुवात झाली सम्पूर्ण पालखी दरम्यान ची व्यवस्था श्री सुरेश भाउरावजी गढ़वाले,नगरसेवक नितिन गढ़वाले,राजेश राय,सुनील गुठेवार,अजय मादनकर, रंजीत वडतकर,विजय घोसे, योगेश गढ़वाले,संतोष देवूलकर,सुनील जोशी,मंगेश कड़ेल,अमित राजनकर, दिलीप शिरभाते यांनी पाहली तर बँटी गाडगे,अमोल गढ़वाले,व नामदेव महाराज सष्ठान तर्फे चहा नास्ता ची व्यवस्था पालखी दरम्यान केली होती शिवाय रामगांव येथे सुफलकार साहेब व भरत राठोड यांनी मधील भक्तांना जेवण्याची सोय केली होती तर पालखी शेवटपर्यंत पोहोच पर्यन्त समाज सेवक श्री जगननाथ कश्यप यांच्या तर्फे पाण्याची सोय करण्यात आली होती सकाळी प्रस्थान झालेली पालखी नियोजित ठिकाणी संध्याकाळी 6 वाजता पोहोचलि होती.

तालुका प्रतिनिधी,रामदास मिसाळ
MH न्युज मराठी

Leave A Reply

Your email address will not be published.

Website Design: SMC Web Solution - 8770359358