MH News Marathi
Hindi News Portal

राष्टीय कुटुंब अर्थ सहाय्य अंतर्गत धनादेश वाटप

मालेगांव :- येथील तहसील कार्यालयात आमदार अमित झनक यांच्या हस्ते राष्ट्रीय कुटुंब अर्थसहाय्य योजनेंतर्गत दोन धनादेश वाटप करण्यात आले
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी
मालेगांव रिसोड विधानसभा मतदारसंघाचे आमदार अमित झनक मालेगांव चे तहसिलदार राजेश वजीरे यांची प्रमुख उपस्थिती होती त्यावेळी रेखा सुरेश देवळे रा बोर्डि चित्रलेखा विक्रम शेळके रा हनवखेडा या दोन महिलांना राष्टीय कुटुंब अर्थसहाय्य योजनेअंतर्गत प्रत्येकी 20 हजार रुपयांचे धनादेश वाटप करण्यात आले त्यावेळी जगदीश बळी सय्यद गुलाबभाई शशिकांतने टनमने विनोद आंबेकर रंजीत मेडसीकर भारत गुडदे प्रकाश शिंदे प्राध्यापक पाटील बाळू घुगे विक्रम शिंदे प्रमोद नवघरे नानाराव अदामने आदि उपस्तिथ होते.

Leave A Reply

Your email address will not be published.

Website Design: SMC Web Solution - 8770359358