MH News Marathi
Hindi News Portal

सावित्री बाई फुले जयंती निमित : वित्तीय साक्षरता महीला मेळाव्याचे आयोजन

मालेगांव :- दि  3 जानेवारी रोजी पाहिल्या शिक्षिका, 
मुख्याध्यापिका,स्त्री शिक्षणाच्या प्रणेत्या, विद्येची जननी व समस्त स्त्रियांना उजेडाची वाट दाखवणाऱ्‍या  क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले  यांच्या  जयंती निमित्त भारतीय स्टेट व नाबार्ड संलग्नीत क्रीसील फाउंडेशन  यांच्या वतीने मालेगांव मनीवाईज केंद्र येथे साजरी करण्यात आली.त्या निमित्त वित्तीय साक्षरता महीला मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती म्हणून अर्चना मिश्रा वंदना पखाले पुष्पा अंभोरे निता सुरवाडे संघमिञा खंडारे गिता जाधव अनिता शर्मा स्वाती राऊत माविमचे शरद कांबळे नितिन काळे बंडुराव देशमुख विष्णू लहाने   उपस्थित होते  कार्यक्रमाचे संचालन विनोद जाधव  यांनी केले उपस्थित महीला यांना वित्तीय साक्षरता व बॅक योजनेची माहिती नागेश सिरसाट . शरद कांबळे अर्चना मिश्रा . वंदना पखाले यांनी उपस्थित महीला यांना मार्गदर्शन केले कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन गोपाल कुटे यांनी केले

Leave A Reply

Your email address will not be published.

Website Design: SMC Web Solution - 8770359358