MH News Marathi
Hindi News Portal

विधान परिषदेत मराठा आरक्षण विधेयकला एकमतानं मंजूरी।

मराठा आरक्षण विधेयक विधान परिषदेत सादर

विधान परिषदेतील विरोधी पक्ष नेते धनंजय मुंढे व संपूर्ण राष्ट्रवादीकडून विधेयकालापाठिंबा

विधान परिषदेतील  काँग्रेस व राष्ट्रवादीकडून आरक्षण विधेयकला पाठिंबा

विधान परिषदेतील सर्व पक्षाकडून विधेयकाला पाठिंबा

सभागृहात  “जय भवानी ,जय शिवराय ” चा गाजर

 

Leave A Reply

Your email address will not be published.

Website Design: SMC Web Solution - 8770359358