MH News Marathi
Hindi News Portal

वाशीम येथे बाल गोपाल तालीम चे संस्थापक अध्यक्ष गल्ला वानखेडे यांच्यातर्फे 29 नोव्हेंबर रोजी भव्य कुस्त्यांची च आयोजन करण्यात आले।

वाशीम येथे बाल गोपाल तालीम चे संस्थापक अध्यक्ष गल्ला वानखेडे यांच्यातर्फे 29 नोव्हेंबर रोजी भव्य कुस्त्यांचे चे आयोजन करण्यात आले आहे.  या कार्यक्रमाचे प्रमुख उपस्थिती म्हणून टायगर ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष तानाजी जाधव हे उपस्थित राहणार आहे . या कुस्ती स्पर्धेत आठ ते दहा लाख रुपयाचे बक्षीस वाटप होणार आहे. या ठिकाणी 29 नोव्हेंबर रोजी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन गल्ला वानखेडे यांनी केले आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.

Website Design: SMC Web Solution - 8770359358