MH News Marathi
Hindi News Portal

मेरी कोमनं रचला इतिहास, सहाव्यांदा विश्वविजेतेपद।

 

जागतिक महिला बॉक्सिंग स्पर्धेत भारताच्या मेरी  कोमने या स्पर्धेत 48 किलो वजनी गटाच्या अंतिम फेरीत युक्रेनच्या हॅना ओखोता हिला हरवत सहाव्यांदा विश्वविजेतेपद कमावले.

या कामगिरीसह मेरी कोमने आयर्लंडच्या केटी टेलरचा 5 विजेतेपदांचा विक्रम मोडला. इतिहास रचला आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.

Website Design: SMC Web Solution - 8770359358