MH News Marathi
Hindi News Portal

धक्कादायक घटना समोर आली आहे, दिल्लीतील सिग्नेचर ब्रिजवर 24 तासांत तीन जणांचा मृत्यू झाल्याची.

नवी दिल्लीदिल्लीतील सिग्नेचर ब्रिजवर 24 तासांत तीन जणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. शुक्रवारी झालेल्या अपघातानंतर आता शनिवारी (24 नोव्हेंबर) देखील ब्रिजवर एक भीषण अपघात झाला आहे. या अपघातात एकाचा मृत्यू झाला असून एक जण जखमी झाला आहे. 

गाझियाबादचा रहिवासी असलेला शंकर (24) आणि त्याचा मित्र दीपक (17) सिग्नेचर ब्रिजवरून जात असताना बाईक घसरल्याने हा अपघात झाला. अपघाताची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. तसेच जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र यामध्ये शंकरचा मृत्यू झाला असून दीपक जखमी झाला आहे. 

Leave A Reply

Your email address will not be published.

Website Design: SMC Web Solution - 8770359358