MH News Marathi
Hindi News Portal

भारत देशात नोकर्यावर सर्वाधिक पगार देणाऱ्या शहरामध्ये बेंगरूळ अव्वल .

भारत देशामध्ये आयटी , सोफ्टवेर , हार्डवेअर, नेटवर्किंग  या सेक्टर मध्ये सर्वाधिक पगार देणार शहर हे बेंगरूळ आहे.लिंकड्डइन n केलेल्या सर्वेक्षानानुसार बेंगरूळ पहिल्या , मुंबई दुसऱ्या , तर दिल्ली तिसऱ्या स्थानी आहे.वृत्तपत्रात दिलेल्या माहितीनुसार अभ्यासात सरासरी वार्षिक वेतन समोर आले आहेत हार्डवेअर अँँड नेट्वर्किंग या  क्षेत्रातील नोकरदार 15 लाख रुपये वार्षिक वेतन, सोफ्टवेअर क्षेत्रातील नोकरदारांना 12 लाख वार्षिक वेतन दिले जाते.

Leave A Reply

Your email address will not be published.