MH News Marathi
Hindi News Portal

कोळगाव वासियांच आमदार अमित झनक यांना निवेदन.

मालेगाव:- तालुक्यातील कोळगाव बुद्रुक येथील नागरिकांनी जंगली जनावर असून बचाव करण्यासाठी योग्य ती उपाययोजना करा या आशयाचे निवेदन आमदार अमित झनक यांना दिले आहे.
त्या निवेदनात त्यांनी असे नमूद करण्यात आले आहे की आमचे शेत सरकारी जंगलाला लागून असून सरकारी जंगलात नीलगाय हरीण रोही राण डुक्करअशा अनेक प्राण्यांचे वास्तव्य हे जंगली प्राणी अचानक कधीही येऊन आमच्या शेतीचे फार नुकसान करतात हातातोंडाशी आलेला घास हिसकावून घेतात सध्याच्या परिस्थितीत आमच्या शेतातील पेरणी आठवले असून रात्री-बेरात्री कधीही त्या प्राण्यांना हाकलण्यासाठी आम्हाला शेतात जावे लागते प्रसंगी आम्हाला आमच्या जीवाचे सुद्धा भीती वाटते कधी कधी येत नाही तरी वनविभागाने त्यांच्या जंगलाला कुंपण लावल्यास आमच्या शेतीचे होणारे नुकसान टाळण्यासाठी व आमचा आर्थिक फायदा होईल या जंगली प्राण्यांचा बंदोबस्त केला गेला नाही तर शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे प्रसंगी शेतकरी आत्महत्येचा सुद्धा डोक्यात विचार आणत आहे त्यामुळे वनमंत्री त्यांच्याशी संपर्क करून ताबडतोब आमचे नुकसान टाळावे वामा शेतकऱ्यांना न्याय द्यावा या निवेदनावर विशाल पाटील मानवतकर, शेख निसार, कुमार करे ,प्रदीप पवार, संदीप गायकवाड ,दौलत इंगळे ,किसनराव गुडदे,संजय पवार, सुधाकर पवार, गजानन डांगे, रमेश पवार, दिलीप पवार, प्रताप इंगळे, अमोल हुलगे, अनिल इंगळे, संतोष पवार, सुरेश गिरी, विकास गजभार, शेख गफार,सचिन खेळे यांच्यासह अनेकांच्या स्वाक्षर्या आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.

Website Design: SMC Web Solution - 8770359358