MH News Marathi
Hindi News Portal

🚫 _*फेक न्यूज रोखण्यासाठी यूटय़ुब करणार दीडशे कोटी खर्च*_

👉 यापुढे यूटय़ुब व्हिडीओवर एखाद्या बातमीचा व्हिडीओ जारी झाल्यास त्याखाली या बातमीत बदल होऊ शकतो अशी सूचनाही दिसणार…

🔍 तसेच यापुढे गोळीबार, नैसर्गिक आपत्ती यांसारख्या प्रमुख घटनांचे व्हिडीओ यूटय़ुबवर प्रसारित होण्यापूर्वी त्यातील सत्यता पडताळण्यात येणार…

🤝 विकीपिडीया आणि इनसाईक्लोपिडीया ब्रिटैनिका यांसारख्या विश्वसनीय माध्यमांद्वारेही बातम्यांची सत्यता पडताळण्यासाठी करार करण्यात येणार…

सोर्स:लेटस अप

Leave A Reply

Your email address will not be published.

Website Design: SMC Web Solution - 8770359358