MH News Marathi
Hindi News Portal

कोण होणार नगर पंचायत चा पुढिल नगराध्यक्ष ?

* नागरिकांनाची उत्सुकता वाढली *

मालेगांव :- येथील नगर पंचयात च्या अध्यक्ष पदाचा अडीच वर्षाचा कालावधी संपत आला असूनकाही महिन्यात नवीन
नगराध्यक्ष होणार असून यासाठी नागरिकांनाची उत्सुकता वाढली आहे जागोजागी शहरात या चर्चेला उत आला आहे.
यापुढिल अध्यक्ष साठी खुला महिला चे आरक्षण निघाले आहे. है विशेष.
दि 2 ऑक्टोम्बर रोजी मुंबई येथे ही आरक्षण सोडत काढण्यात आली होती त्यानुसार खुला महिला हे आरक्षण निघाले आहे या अगोदर अनु जाती महिला राखीव हे होते त्यानुसार मीनाक्षी बाळा सावंत या नगर अध्यक्षा झाल्या होत्या त्यांचा कार्यकाळ येत्या 5 महिन्या नंतर पूर्ण होणार आहे त्यानन्तर पुढील अध्यक्ष निवडल्या जानार आहे मालेगांव नगर पंचयात मधे आ अमित झनक गटाचे रूपाली शशिकान्त टनमने आणि आफसना बी सय्यद तस्लीम या फ़क्त 2 खुला महिला म्हणून निवडून आलेल्या आहेत राष्ट्रवादी च्या रेखा अरुण बळी या आहेत तर शिवसेना च्या कविता देवा राऊत शिवसंग्राम च्या सुषमा अमोल सोनोने आणि सरला चन्दु जाधव तर उर्वरित शीतल ख़ुळे या महिला दावेदार आहेत या मुळे मात्र पुरुष जे गुढग्याला बाशिंग बांधून बसले होते त्यांची मात्र गोचि झाली आहे.
यापूर्वी मालेगांव नगर पंचायत वर राष्ट्रवादी आणि कोंग्रेस चे वर्चस्व आहे आता जर शिवसेना शिवसंग्रम याना सत्ता मिळवायाची असेल तर त्याना राजकीय गणित ची घड़ी व्यवस्तिथ बसवावी लागणार आहे .

इनबॉक्स

कार्यालयात अधिकारी कर्मचारी नाहीत पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे विकास निधि नाही रस्ते खराब आहेत टैक्स वसूली बाकी आहे मुख्याधिकारी नाही कुठेही विकास कामे नाहीत नागरिक नाराज आहेत या सर्व पार्श्वभूमि वर नवीन नगरअध्यक्षा समोर खुप गंभीर समस्या आहेत.

तुषार मांडे
मुख्यसंपादक
MH News Marathi

Leave A Reply

Your email address will not be published.

Website Design: SMC Web Solution - 8770359358