MH News Marathi
Hindi News Portal

शेतकरी सन्मान अभियान जाहीर सभा

खंडाळा शिंदे : प्रतिनिधी,
खंडाळा शिंदे या गावा मध्ये जाहीर सभा होणार आहे खा राजू शेट्टी यांच्या मार्गदर्शन खाली तसेच काही प्रमुख पाहुणे म्हणून मा अमोल दादा हिपर्गे ( वि अ प्रदेश अध्यक्ष) तसेच शर्मिला ताई येवले दि 7/5/2018 वेळ ठीक 7.30 सायंकाळी शेतकरी संघटना यांचे होणार तरी यामध्ये बऱ्याच शेतकेयांचे विषय मार्गदर्शन होणार सद्या होणारी शेतकऱ्याची पिळवणूक शेतकऱ्याची थट्टा हि रोखली जावी व कुठंतरी हि थांबावी म्हणून हा जाहीर कार्यक्रम आतच झालेली कर्ज माही खरोखर शेतकरला मिळाली का नुसते चॉकले दिले छत्रपती सन्मान योजना यामध्ये खरोखर हि कर्ज माफी झालीच पाहिजे तसेच शेकऱ्या माला भाव मिळाला पाहिजेत व या पुढे कोणती पिळवणूक झाली नाही पाहिजे म्हणून हा शेतकरी सन्मान अभियान राबविणार आहे या कार्यक्रमाचे नियोजन वाशिम जिल्याचे शेतकरी संघटना जिल्हा अध्यक्ष दामोदर इंगोले याच्या नियोजन खाली होणार आहे तरी या सभेला गावकरी मंडळी ने आवर्जून हजर राहावे हि कळकळीचे विनंती माझ्या शेतकरी मे बापाणो यावे

दिलीप शिंदे
प्रतिनिधी
MH NEWS MARATHI

Leave A Reply

Your email address will not be published.

Website Design: SMC Web Solution - 8770359358